‘वाचायचंय’ यादीतल्या पुस्तकांचं पहिलं अखिल भारतीय संमेलन
अध्यक्षस्थानी होतं एक नऊशे पानी अभिजात पुस्तक, जे घरात सहा वर्षांपासून आहे आणि ज्याचं फक्त पहिलं पान उघडलं गेलं आहे — विकत घेताना, दुकानात.
संग्रह · १ नोंदी
पुस्तकं, वाचक, आणि न वाचलेल्या पुस्तकांचं वाढतं कपाट.